USHA

सर्व ठिकाणी आपला मित्र, मग ते ठिकाण आपली अभ्यासाची खोली, किचन किंवा बाल्कनी असो! कॉम्पॅक्ट आणि हलके उषा टेबल फॅन्स, कोणत्याही ठिकाणी केंद्रित हवा प्रसारित करण्यासाठी, आपल्या डेस्क किंवा मजल्यावर आरामशीरपणे इंस्टॉल केले जाऊ शकतात. सुलभ टिल्टिंग यंत्रणेसह उत्कृष्ट अनुभवासाठी डिझाइन केलेले, आपल्या गरजेनुसार आपण हवेचा प्रवाह ऍडजस्ट करू शकता.

Marathi
Fan Image: